E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भारत दहशतवादापुढे झुकणार नाही : शहा
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
नवी दिल्ली : भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवादापुढे झुकणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले. पहलगाममध्ये हल्ला करणार्यांना आणि पर्यटकांच्या हल्लेसाठी जबाबदार असलेल्यांना आम्ही सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर मंगळवारी रात्री शहा तातडीने श्रीनगमध्ये दाखल झाले होते. काल शहा आणि जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. त्याआधी, त्यांनी श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षाबाहेर पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली.
तसेच, जखमींची भेट घेत विचारपूस केली. शहा यांना भेटताच मृतांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांनी शहा यांच्याकडे, ’आम्हाला न्याय हवा आहे’, अशी मागणी केली. दरम्यान, शहा यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली. यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासमवेत होते.
एनआयएकडून तपास
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणामार्फत (एनआयए) बुधवारी सुरू झाला. राजधानी दिल्ली आणि जम्मूमधील एनआयएच्या पथकांनी काल घटनास्थळास भेट देत पाहणी केली.
Related
Articles
गडचिरोलीत दहा हजार क्विंटल धान गैरव्यवहार
13 May 2025
पंतप्रधान यांची 'मन की बात' आज रात्री आठ वाजता
12 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
अवकाळीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत करा
15 May 2025
ट्रम्प यांच्या दाव्यांवर सर्वपक्षीय बैठकीत सरकारला प्रश्न विचारु : खर्गे
14 May 2025
अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?